
-
Dear Fellow Members,
The First introductory meeting was held at Fine..
“MY HAPPINESS ACTION PLAN” हा दोन दिवसांचाउपक्रम कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी i am fine group श्चे मनापासून सर्वप्रथम आभार मानतो. या उपक्रमाच्या माध्यमातून मी माझ्या मनातील विचार , अनुभव , वेदना , त्रास, दुखः तुमच्यासमोरव्यक्त करू शकलो. तसेच इतरांना देखील धन्यवाद देऊ इच्छितो कारण त्यांनी या सर्व गोष्टी मनापासून ऐकल्याआणि मला मौलिक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातूनमला खालील गोष्टी शिकायला आणि अनुभवायला मिळाल्या.
1) इतरांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळाली आणि खूप काहीशिकता आले.
2)स्वतःच्या दुखःवेदनांनपेक्षा इतरांचे दुखः , वेदना , त्रास जास्त आहेत याची प्रचीती आली.हे जाणता आले.
3) अद्यात्मिकविचार आणिस्वअनुभव शेअरिंग करत असताना शाररीक तंदुरुस्ती किती महत्वाची आहे याचे आकलन झाले.
4) शाररीक तंदुरुस्ती साठी योगासनेआणि ध्यानधारणायांचे मार्गदर्शन प्रशिक्षित गुरुजनाकडून मिळाले. तसेच त्यांनी आमच्याकडून योगासने ध्यानधारणाकरवून घेतली.
5) झुम्बा नृत्य प्रकार शिकावयास मिळाला.
6) ध्यानधारणेच्या माध्यामातून शरीर आणि मन कसे रील्याक्स करता येते याचा प्रत्यक्ष अनुभव आला.
7) दररोजच्या जीवनात घडणाऱ्या लहान मोठ्या गोष्टींचा खोलवर विचार करून स्वतःची कृती योजना प्रत्यक्ष कागदावर उतरवून त्याची अंमलबजावणी कशी करावी याचे नियोजन केले. त्यामुळे कृती योजनेला सकारात्मक दिशामिळाली.
अशा खूप काही गोशी शिकता आणि अनुभवता आल्या,की ज्या शब्दाने व्यक्त करता येत नाही.
अशाप्रकारचे उपक्रम पुन्हा पुन्हा होवोत आणि अपनासार्वांना याचा लाभ होवो ही शुभकामना.
प्रशांत सरोदे.


pune